●आधी उमेदवारी करायची नाही म्हणून प्रवीण पाटील यांनी का काढता पाय घेतला होता?
नंतर इंदिरा पाटील यांचा अर्ज नामंजूर झाला, व कोर्ट आदेशाने निवडणूक लांबून नवा डाव सुरू झाला,
●या लांबलेल्या निवडणुकीत इंदिरा पाटील यांच्या उमेदवारीमुळे लोकांची आधी ठरलेली मते बदलतील ?
प्रभागात पाकिटांची किंमत वाढेल का ?
●अगदी शेवटच्या क्षणी निवडणूक लांबली पण त्या आधी ज्या उमेदवारांनी मोठा खर्च केला... त्यांना पुन्हा खर्च करणे परवडेल का?
●जातीय समीकरण काय असेल?
की अचानक 'मोठी घडामोड' घडून उमेदवार 'जैसे थे' राहतील?
या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे... दैनिक डेबूजी!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै. डेबूजी
0 Comments