भरधाव जाणारे ट्रेन ने जयरमदास धर्मांनी या सिंधी व्यवसायिकाला जोरदार धडक दिली असून पुन्हा एकदा बेदरकार ड्रायव्हिंगचा नमुना समोर आला आहे.
क्रेन चालक मध्य धुंद अवस्थेत होता असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे
ट्रेन ने धडक देताच डंपर ने धडक दिल्याची जोरदार चर्चा शहरभर पसरली होती.
आज दुपारी बारा वाजता झालेल्या या अपघातात सिंधी व्यवसायिकाचा जीव धोक्यात असून क्रेन चालक जागेवरून फरार झाला परंतु अमळनेर पोलिसांनी त्यास पकडले असल्याचे वृत्त असून क्रेन सकट पोलीस ठाण्यात जमा केली असल्याचेही एका जबाबदार व्यक्तीने आम्हास कळविले आहे.
सदर क्रेनचे कागदपत्र देखील नसल्याची चर्चा असून ड्रायव्हर सकट क्रेनचा मालक याचे वरही कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
बेदरकार वाहन चालकांना कायमस्वरूपी धडा शिकवावा यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments