परवा सकाळी वाचा......⚠️ सामाजिक संस्थेच्या नावाखाली सुरू आहे काळा कारभार…!

प्रकाशनासाठी परवा सकाळचा मुहूर्त निघाला...
👉 चोरी… लूट… फसवणूक… शोषण… भ्रष्टाचार!
👉 वरून मात्र स्वच्छतेचा मुखवटा… आणि समाजात मानाचा वावर!
💥 लाखोंचे अनुदान उचलले जाते…
📄 खोटे अहवाल देऊन पुरस्कारांची कमाई…
⚖️ न्याय मागायला गेल्यावर… अन्यायच पदरात!
❗ मग सत्य कुठे आहे?
❗ विश्वास ठेवायचा तरी कुणावर?
मग आधार कुणाचा घ्यावा?
🕵️‍♂️ उघड होणार धक्कादायक वास्तव…
🔥 ‘लोकहितवादी’ उद्या घेऊन येत आहे एक खास उलगडा!
📢 वाचा… आणि जाणून घ्या — पडद्यामागचं खरं सत्य!
✍️ धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
📞 79728 81440

Post a Comment

0 Comments