आपण आपल्या लाडक्या बाप्पाची आकर्षक मूर्ती शोधत आहात?

होय, आता अमळनेर शहरात देखील मिळतात सुबक, सुंदर गणेश मूर्ती.. 
गेली ३० वर्षे डीगंबर पाटील उपलब्ध करून देत आहेत शाडू माती तसेच pop च्या विविध रंगी गणेश मुर्त्या.
आपल्या मनातील लाडका बाप्पा आपल्या घरी हवा ना? 
मग आजच इंदिरा गांधी शाळे जवळ 
डीगंबर पाटील 
व 
चिन्मय पाटील यांचे स्टॉल ला भेट द्या.
आपल्या मनातील भाव भावना जपणारी आकर्षक मूर्ती फक्त येथेच.
संपर्क - 
डीगंबर पाटील - 808757555 
चिन्मय पाटील - 7499022577
इंदिरा गांधी शाळे जवळ, अमळनेर

Post a Comment

0 Comments