या चिरीमिरी बहाद्दर जिगरबाज पोलिसाला सलाम..!

चिरीमिरी कोपऱ्यात खिशात कोंबताना कॅमेऱ्यात कैद..
90ml साठी धावपळ की कौटुंबिक अडचण? किरकोळ रकमे साठी थेट नोकरी पणाला लावायचे धाडस?
आखो देखा हाल.. डोळे खोटे बोलत नाहीत..
आणि तेच पुरावे तर मान्य होतात कोर्टात.
तरीही बिनधास्त खिशात हात... बहादूर पोलीस आणि त्या पेक्षाही ग्रेट आहे किरकोळ देह यष्टीचा फेरीवाला.. त्याने चक्क शुल्लक रक्कम देत जा ना अब.. फिर कर लेंगे म्हणत वर्दी वाल्याची हुशारीने बोळवण केली.
उद्या सविस्तर वृत्त..
- लोकहितवादी पत्रकार 
धनंजय बापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments