भिंतीला 'कान' असतात... हे खरे असेलही...
पण
हे कुणाच्या लक्षात येत नाही....
दारूची 'जीभ' वळवळते... अन 'सत्य' बाहेर येत जाते..
'भिंत' अ-कारण 'बदनाम' झाली आहे 'बिचारी!!!'
मी मराठी भाषेला ही नवी म्हण दिली आहे!
'भिंतीला कान, दारूला जीभ असते!'
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments