कृषिभूषण दाम्पत्याने केलेली विकासकामे आजही लोकांच्या स्मरणात!

कृषिभूषण साहेबरावदादा यांचे मुळेच तिरंगा चौक आज अमळनेरचा केंद्र बिंदू ठरला! 
अमळनेर शहरातील पावसाळ्यात चार महीने बंद राहणारा तांबेपुरा-विप्रो बोगदा आता कायमचा सुरु झाला. 

अमळनेर तालुक्यात बोरी नदीवर सात पुल तयार झालेत. जे दिमाखात रहदारीची कोंडी सोडवत आहेत.
बोरी नदी काठालगत रस्ते व गटार निर्माण होऊन रहदारीचा व नदी स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मिटला.
अमळनेरच्या इतिहासात पहिल्या वेळी कुणी नदी पात्र साफ करून स्वच्छ सुंदर पात्र निर्माण केले तो एकमेव कृषिभूषण साहेबराव पाटील! 
शहरात दुहेरी (दुभाजक) मार्ग व तयार होऊन मधोमध आकर्षक विद्युत रोषणाई होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडली.

चौका-चौकात रस्त्याच्या दुभाजकात हायमास्ट लॅम्प लावून संपुर्ण शहरात लखलखीत प्रकाश पसरत आहे. 
शहरातील सर्व प्रभांगासाठी एकूण घंटागाड्या घरोघरी नित्य वेळेवर गाणे गात कचरा गोळा करु लागल्या. व स्वच्छ सुंदर अमळनेर झाले ही तुमच्या मताने आम्हास दिलेली शक्ती! 
वार्डा-वार्डात, रस्तोरस्ती बागबगीचे फुलू लागलेत. हिरवे अमळनेर मुक्त श्वास घेऊ लागले..
अमळनेर शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे स्मारक निर्माण होऊन चौकांचे महापुरुषांच्या नावाने नामकरण झाले. सर्व समाज, धर्म व पंथाच्या महापुरुष व नेत्यांचा आदर केला..
अमळनेर शहरातील जनतेला पाच वर्ष पिण्याचे स्वच्छ पाणी वेळेवर व मुबलक मिळाले.
अमळनेर शहरातील रस्ते मजबूत, चकचकीत व स्वच्छ झालेत.
कोरोना महामारीत अगतिक जनतेला आरोग्य सुविधा देतानाच   गरजू लोकांना घरपोच अन्न-पाणी, औषध, साबण, स्वच्छता साहित्य पोच केले.
होय, तुम्ही विश्वास दाखवून दिलेल्या एक मताने अमळनेर शहर जळगांव जिल्ह्यात नंबर एक झाले..!
होय,मला गर्व आहे, तुम्ही विश्वास दाखवून कृषिभूषण साहेबराव दादा यांना विधानसभा गाठण्यासाठी मत दिले, व पुष्पलताताई यांना नगराध्यक्ष केले... त्या मुळेच ते तुमच्या मतास जागले.. त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून अमळनेर आदर्श शहर म्हणून उभे केले.
ही खरी 'सचोटी!' ही खरी 'दानत!!'
अमळनेरचा कल्पक विकास पुरुष----
मा.आ.कृषिभूषण साहेबरावदादा..!
'आधी केले मग सांगितले..!!'
कृषिभूषण साहेबरावदादा मित्र परिवार 
*जाहिरात 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments