डॉ अनिल शिंदे यांनी करण पाटील-पवार यांचे साठी थोपटले दंड!

हातात मशाल घेऊन तुतारी वाजविण्यास भर उन्हात झाले डॉक्टर शिंदे सिध्द!
अमळनेर येथील प्रख्यात सर्जन डॉ अनिल शिंदे यांनी भर उन्हात करण बाळासाहेब पाटील-पवार
यांचे साठी पायपीट चालवली आहे. 
डॉ अनिल शिंदे यांचे सह सर्वच काँग्रेस नेते, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या उत्साहात करण पाटील पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. 
कॉंग्रेसचा मतदार जागृत करून डॉ अनिल शिंदे व टीम जोरात कामास लागल्याचे दिसत आहे. 
त्या सर्वांच्या प्रयत्नास यश लाभेल अशी जन-भावना तयार झाली असून 
मशाल प्रज्वलित करण्यात 
हात कामास येऊन 

विजयाची तुतारी वाजेल व करण बाळासाहेब पाटील-पवार

लोकसभेत पोचतील असे सध्या तरी वातावरण आहे! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments