अमळनेर शहरातील पारस गोल्ड या सराफी पेढीत तनमणी, चिंचपेटी, मोतीमाळ, वाकी, नथ, तोडे या सह अनेक प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत.
या शिवाय 22 कॅरेट सोन्यात तंजावर/तुर्की कलेक्शन, पेशवाई टेम्पल ज्वेलरी, दुबई पॅटर्न देखील उपलब्ध आहे.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक उत्तम मुहूर्त असून या अक्षय मुहूर्तावर विश्वासू अशा पारस गोल्ड पेढी वर ग्राहकांची रीघ लागणे स्वाभाविक आहे.
अल्पावधीत केवळ अमळनेर नव्हे तर सबंध खानदेशी महिला व जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या पारस गोल्ड पेढीत सर्वांचे स्वागत आहे, असे विनोद थोरात व संदीप थोरात यांनी सांगितले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments