खान्देशातून एकच आवाज! करण बाळासाहेब पाटील-पवार
आता आमचा एकच निर्धार
आमचे खासदार करण पवार!
सर्वत्र मोदी शहा विरुद्ध वातावरण असून ऍड.असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, मुक्त पत्रकार निखिल वागळे यांनी रान पेटविले असून त्यांच्या सभाना झालेली गर्दी राजकीय मत परिवर्तन करणारी ठरणार असल्याचे दिसून येत आहे

हातात
घेऊन विजयाची
रोज खोटे बोलणाऱ्या लोकांची घर वापसी निश्चित आहे!
असा जनप्रवाद आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments