ना.अनिलदादा यांनी सत्य मांडून ताईंनी भाजपाशी प्रतारणा केल्याचे सिद्ध केले!
स्मिताताई वाघ यांनी गत विधानसभा निवडणुकीत भाजपाशी प्रतारणा करून भाजपा उमेदवार शिरिषदादा यांचे सोबत राहून मदत मात्र अनिलदादा यांना केली. हे जगजाहीर असतानाच नामदार अनिल भाईदास पाटील यांनी निवडणूक प्रचारात जाहीर कबुली दिली.
ताईंनी मला आमदार करण्यासाठी परिश्रम घेतले, आता मला त्यांना खासदार करणे क्रमप्राप्त असल्याची हमी देखील त्यांनी चक्क ना.गिरीश महाजन यांचे समोर दिली.
तरीही शिरीषदादा चौधरी मात्र स्मिताताईंचा प्रचार करीत आहेत.. भाजपा श्रेष्ठींनी याची दखल घेतली पाहिजे.
विशेष म्हणजे शिरिषदादा पक्ष निष्ठा ठेवून ताईंचा प्रचार करीत असताना त्यांचा फोटो बॅनर वर टाळणे, त्यांना दुर्लक्षित करणे सुरूच आहे.
या बाबत जागृत मतदारांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे.
विचार करा, देश बदलेल!!
आमचं नक्की ठरलंय...
आमचे मत अन्यायाविरुद्ध!
आमचे मत न्यायासाठी!!
आमचे मत समतेसासाठी !!!
आमचे मत
फक्त
करण बाळासाहेब पाटील-पवार
यांनाच! .
चला,
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440





0 Comments