त्यांनी सांगितले होते 'मै चौकीदार हूं! कुठे आहे चौकीदार? झुटा-खोटा जुमलेबाज!

वादे खरे की खोटे? आपणच विचारपूर्वक निर्णय घेऊन ठरवा!!!
भावा-बहिणींनो, 
'ते' सांगत होते.. 
'बहनो और भाईयो, जब मतदान करायला निघाल तेंव्हा घरच्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून निघा...'
(तेंव्हा ३५० रुपये सिलेंडर होते आपण 1100 त देखील घेतलंय!!)
पेट्रोल पंपा समोर तर यांचे मोठे फोटो असायचे! आठवले का,?
■चौकीदार फेल हो गया.

चौकीदार ने सांगितले होते 'देश का काला धन वापस लाऊगा!'
एकही रुपया परत आला नाही. काला धन वाले विदेश पहूचे!
■चौकीदार फेलही हो गया

चौकीदार म्हणायचा, मी चोरी होऊ देणार नाही!
त्याच्या नजरे खालून अनेक चोर अमाप संपत्ती घेऊन परदेशात मजेत आहेत.
■चौकीदार पुन्हा नापास झाला

चौकीदार सांगायचा की 15 लाख रुपये प्रत्येकाचे खात्यात देईल!
रुपया देखील भेटला नाही. नंतर-,जाहीर कबुली जबाब दिला की 'ओ चूनावी जुमला था!'
■चौकीदार लबाड निघाला.

चौकीदार सांगायचा की , मै किसानोको रोने नही दूगा!
शेतकरी रडत असताना त्यांना चिरडले, दुर्लक्षित केले, संपवले! दिल्लीत पोचू दिले नाही.
■चौकीदार शेतकरी विरोधी निघाला

चौकीदार म्हणाला होता, सबका साथ-सबका विकास
पण, स्वतःच्या मित्रांचा विकास झाला. 'ते तुपाशी अन जनता उपाशी.'
■चाकीदार 'पोटार्थी' निघाला!

चौकीदार म्हणायचा, 'ना खावूनगा-ना खाने दुगा,' 
मात्र, खाणारे-चोरणारे, भ्रष्ट, बलात्कारी, खुनी, भामटे, चोर लुचक्के, असे त्यांच्याच लोकांनी आरोप केलेले त्यांनी पक्षात घेऊन 'निष्पाप प्रमाणपत्र' देऊन पवित्र करून घेतले,
■ चौकीदार पातकी निघाला?

चौकीदार म्हणाला की मैं रेवडी देनेवाला नही, काम और दाम देनेवाला हू,
-स्वतः अनेक अनेक आश्वासने व रेवड्या दिल्या, ना काम दिले ना दाम!
■ चौकीदार 'रेवडी बहाद्दर' निघाला.

चौकीदाराने दिलेले एकही शब्द खरे ठरले नाहीत,
रोज खोटे बोलणे, हाच एक कलमी कार्यक्रम
15 लाख जुमला होता तसे हे सर्व जुमले आहेत..
म्हणून,
मतदार बंधू भगिनींना विनंती की,
आता जमले बाजीला भुलू नका!
निर्भय बना,
विवेकी बना,
विचार पूर्वक मतदान करा!
करण बाळासाहेब पाटील-पवार
यांना जळगाव मतदार संघातून भरघोस मतांनी विजयी करा.
मना मनात 'विवेकाची मशाल' पेटवा, हातात 'हात' घेऊन एकसंघ होत 'तुतारी फुंकूया'
चौकीदाराचे आश्वासनांचे न फुटणारे लाडू
आयुष्य उध्वस्त करतील याची जाणीव ठेवा!
जळगाव ग्रामीण मतदार संघात
करण बाळासाहेब पाटील-पवार
यांना विजयी करा.
मशाल चिन्हा समोरील बटन दाबुन आपला देशाभिमान जागवा!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments