ह्या जी प सदस्य होत्या..!
ह्या जी प अध्यक्ष होत्या...!!
ह्या आमदार होत्या....!!!
अर्धी अधिक गावे आजही तहानली आहेत..
आजही टँकर सुरू आहेत. "
【खोटे असेल तर विचारा प्रशासनाला,..】
आणि आता ताई निघाल्या लोकसभा मतदार संघाला पाणी टंचाई मुक्त करायला!!
मोठा विनोद आहे की नाही?
ज्या परंपरागत मतदार संघात पाणी पुरवठा सुरळीत करू शकल्या नाहीत त्या इतक्या मोठ्या जळगाव मतदार संघास कसे पाणी पाजणार,?
विचार करा, योग्य निर्णय घ्या!
तरुण, तडफदार, युवा नेतृत्व..
व्यापक जनसंपर्क असलेला आश्वासक चेहरा...
यांनाच विजयी करण्यात आपले हित आहे.
आमचही ठरलंय...
नवा चेहरा
नवे नेतृत्व
लोकसभेत पोचविणार!
करण पवार हेच खासदार होणार!!!
मना मनात चिन्ह- मशाल
चला, 'हातात' आपली 'मशाल' घेऊन विजयाची 'तुतारी' फुंकूया !
व्यवस्था परिवर्तनासाठी वज्र मूठ आवळू या!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments