लबाड मोदींची खोटी गॅरंटी, आता आम्ही भाकरी फिरविणार!!


रोज खोटे बोलणाऱ्या मोदी विरुद्ध आमचे मत इंडिया आघाडीच्याच बाजूने!!!
■2014 पासून रोज खोटे बोलून जनतेला उल्लू बनविणारा पहिला लबाड पंतप्रधान ज्याने 15 लाख रुपये प्रत्येकाचे खात्यात देणार हा निवडणूक जुमला होता याची जाहीर कबुली दिली..
■ गॅस पेट्रोल डिझेल चे भाव वाढविले म्हणून जाहीर 'भुंकणारा माणूस' आजही इंधन दर वाढ करीतच आहे.
10 रुपये वाढवा व 2 रुपये कमी करा.. ही जुमलेबाज नीती!
हा जुमलेबाज आजही खोटे बोलत आहे..
म्हणून,
चला
आता, भाकरी फिरवू या!
इंडिया आघाडीचे उमेदवार
युवा नेतृत्व
करण बाळासाहेब पाटील-पवार
यांनाच लोकसभेत पाठवू या!
आता आमचंही ठरलंय..
जळगाव लोकसभा मतदार संघातून
 करण बाळासाहेब पाटील-पवार
यांनाच विजयी करणार!!
हातात 'हात' घेऊन 'मशाल प्रज्वलित करून' विजयाची 'तुतारी' फुंकणार!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments