रोज खोटे बोलणारे, दिलेले आश्वासन न पाळणारे मोदी सरकार नकोच, आता हवे आपले हक्काचे भारत सरकार!
त्या साठी जळगाव लोकसभा मतदार संघातून तरुण तडफदार कार्यक्षम उमेदवार
हाच एकमेव समर्थ पर्याय!
विचारपूर्वक मतदान करा, शेतकरी, कामकरी, तरुणाईला उध्वस्त करणाऱ्या
गॅस पेट्रोल, डिझेल व सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दर वाढ करणाऱ्या मूठभर मित्रांची घरे भरणाऱ्या मोदींचा पराभव करा.
आमचंही ठरलंय...
'मशाल' 'हाती' घेऊन परिवर्तनाची 'तुतारी' फुंकणार!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments