फसलेल्या नाटकाची 'चिखलात' रुतली कांडी!

चारशेच्या 'आकड्यात'

'कमळच' अडकले!
इंडियाच्या 'आघाडीचे'
भाग्यच 'फळफळले!!'

काठावर 'पास' तरी
'हातावर' दिल्या तुरी!
'धगधगली' मशाल

निनादतेय 'तुतारी!!'
तेल लावलेला 'मल्ल'
पुन्हा 'निसटून' गेला!
मोदी निघाले 'मोडीत'
कटीवर 'हात' आला!!

'मान' अनाजी पंतांची

अशी 'पंजात' फसली!
'खोक्या' धनुष्यबाणाची
खोकलूनच 'जिरली!!'
-धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार 
अमळनेर
7972881440

Post a Comment

0 Comments