स्मिताताईंचा विजय भूमीपुत्रांचे योगदान!

राज्यात भाजप विरोधी लाट असूनही ताईंचा मोठा विजय अनिलदादा यांची ताकद दाखविणारा!!

अटीतटीची लढत होईल असे सर्वत्र बोलले जात असताना ना. अनिलदादा यांनी मतदारसंघात जोरदार कॅम्पेनिंग केले, 
भूमिपुत्र असलेल्या सर्वांचे हे यश असल्याचे नामदार अनिलदादा पाटील यांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले. 
स्मिताताई यांनी दिल्ली गाठली त्या बद्दल अनिलदादा यांचे अभिनंदन. 
महाविजया बद्दल सर्व स्तरातून उदयबापू वाघ यांची आठवण होत ना.अनिलदादा यांचे कौतुक होत आहे.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments