विषयुक्त 'टरबूज' लोकांनी नाकारले!

नैसर्गिक उत्पादनावर लोकांचा वाढता विश्वास आशादायी!! 
कृत्रिम रित्या वाढलेले, 

इंजेक्शन देऊन मोठे केलेले
टरबूज 
वाढले, 
फुगले, 
माजले, 
चढ्या भावात विकले गेले
अन 
आता भर रस्त्यात 
फुटले!!
विषयुक्त पदार्थ घातक आहेत हे लोकांना कळू लागले. 
उशिरा का असेना 
लोक सजग होत, अभ्यासू होत आहेत 
याचा आनंद वाटतो!!!
*बातमीत प्रसिद्ध फ़ोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.


-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments