नुकतेच कोल्हापूर येथे 74 वर्षीय शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू वसंत चव्हाण यांनी ब्रेक ऐवजी अक्सीलेटरवर पाय दिल्याने मोठा अपघात झाला, त्यांना हृदयघात झाल्याची खबर आहे.
अशा अनेक घटना देशभर घडत आहेत.. वय व प्रकृतीची कारणे पाहता चक्कर येणे, हृदयघात होणे, विस्मरण होणे, दृष्टी दोष, कर्ण बधिर होणे असे प्रकार घडत आहेत व घडू शकतात.. त्या मुळे 65 वर्ष वयावरील कुणासही वाहन चालविण्यास परवानगी देऊ नये.
60 ते 65 वयाच्या नागरिकांचा आरोग्य तपासणी अहवाल देखील आवश्यक करण्यात यायला हवा.
त्यांचा वाहतूक परवाना रद्द करावा व अशा व्यक्ती वाहन चालवताना आढळल्या तर दंडात्मक कारवाई व शिक्षेची तरतूद करणारा कायदा व्हावा अशी मागणी होत आहे.
शासनाने वाहन चालक कायद्यात मोठी दुरुस्ती करण्याची मागणी अमळनेर येथील लोकहितवादी पत्रकार धनंजय सोनार यांनी केली आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972871440


0 Comments