गांडूळ 'गांडुळ'च असतो त्याचा 'नाग' होत नाही!

'शिदोडे' कितीला बी 'वयवयनात'

तरी 
त्यासले 'नाग' म्हणतत नही!


बापले 'बाप'च म्हणन पडस,
'वाघ'ले 'मांजर' म्हणतत नही!!

-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440

Post a Comment

0 Comments