हेडावे (अमळनेर) येथील ग्रामपंचायतीने खेळ मांडला आहे की काय? गावाचे पालक या नात्याने स्वच्छता व अन्य उपाययोजना केल्या पाहिजेत.
त्या होत नसल्याने सर्व सामान्प माणसाच्या जिवाशी खेळ होत आहे.
अनेक लोकाना लागण झाली सर्दी ताप खोकला सह अनेक आजाराने
रुग्ण खाजगी दवाखाना करून हैराण झाले आहेत. तात्काळ उपाययोजना करण्याची गरज अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे!
माय बाप जनतेच्या जिवाशी खेळत आहेत सरपंच ग्रामसेवक !
लवकर नाही केल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असे तक्रारदार ग्रामपंचायत सदस्या सौ उमा रविंद्र पाटील . सौ अनिता सुरेश पाटील . श्रीमती कल्पना रविंद्र आदीनी इशारा दिला आहे.
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440


0 Comments