पक्ष, व्यक्ती, समाज, धर्म भेद न ठेवता परखड भाष्य करणारे लोकहितवादी वाचकांच्या मनाचा ठाव घेत आहे, कायम वैर ठेवायचे नाही, जे चांगले त्यास चांगले म्हणावे व जे आवडले नाही त्यावर टीका करावी हे धोरण घेऊन भाष्य करणारे धनंजय सोनार यांचे या निमित्ताने कौतुक.
डिगंबर महाले, डॉ जयेश शिंदे, डॉ अविनाश जोशी, कृषिभूषण साहेबराव पाटील, शिरिषदादा चौधरी, संदीपराजे घोरपडे, डॉ अनिल शिंदे, ना. अनिलदादा पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, रजनीताई पाटील (पाचोरा), संजय ढमाल, बजरंग अग्रवाल, प्रा. अशोक पवार, प्रकाश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, adv ललिताताई पाटील , पुरोगामी परिवार, अष्टपैलू परिवार, सुवर्णकार समाज व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments