सत्य परेशान होता है! संघर्ष अटळ असतो!! वादळ वारा झेलावा लागतो!!!

पत्थर आम के पेढ पर ही मारे जाते है,
बबूल के नही!

गुलाब जगवायला काळजी घ्यावी लागते,

निवडुंग कोठेही सहज उगते!!

म्हणून होऊ देत टीका... आपण 'गोड' आहोत असा त्याचा अर्थ आहे!!!
सुप्रभात.
-धनंजय सोनार

Post a Comment

0 Comments