कृपया,
■रोज वृत्तपत्र वाचा/वेळ असेल तर चांगले पुस्तक वाचा
■शब्द कोडी सोडवा,
सुडोकू सोडवा,
■वृत्तपत्र वाचताना सर्व बातम्या वाचता येत नसतील तर किमान सर्व मथळे वाचा!
■वेळ असेल तर संपादकीय पान पूर्ण व काळजीपूर्वक वाचा!
■चांगले जे वाचले ते मित्र व अन्य संबंधित लोकात शेअर करून चर्चा करा.
■त्यावर वाद विवाद होतील पण तुम्हास दोन्ही बाजू कळतील व तुमचे मत बनत वा बदलून ठोस भुमीका घेता येईल!
खात्रीपूर्वक सांगतो की.. वाचन करीत राहिले तर....
★अल्झायमर होणार नाही,
★मेमरी चांगली राहते,
★दवाखाना खर्च नाही,
★प्रसन्न राहता येते,
★वेळ चांगला जातो!
■मित्र वाढतात, संवाद वाढल्याने आत्मविश्वास दुणावतो!
●नक्की करून बघा!!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments