धुळे जी प चे सदस्य म्हणून यशस्वी नेतृत्व केल्याचा अनुभव गाठीशी असल्याने तसेच मोठा मित्रपरिवार, समर्थक सोबत असल्याने आपण येत्या अमळनेर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याचे जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य के डी बापू पाटील यांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
अमळनेर मतदार संघात अनेक विकासकामे प्रलंबित असून खोटी आश्वासने मिळाल्याने जनता नाराज आहे. त्यांना सक्षम नेतृत्वाची गरज असल्याने जनता आपल्याकडे आग्रह धरत आहे, त्यांचे प्रेमापोटी आपण उमेदवारी करू इच्छितो अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली आहे.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments