लोक म्हणतात की, दोन लोक सकाळी उठतात व पाळीव कुत्र्या सारखे साहेबांच्या बंगल्यावर जाऊन बसतात...
उष्टे खायची बेवारस कुत्र्या सारखी सवय असलेल्या या जोड गोळीने कहर केला असून साहेबांच्या ताटातील उष्टे खाऊन इतका माज आलाय यांना की ते आता कुणावरही भुंकू लागले आहेत..
त्यांचे एका प्रकरणातील तक्रारी मुळे ते थेट धुळे जाऊन आले, चॉकलेट/कॅडबरी/सफरचंद वाया गेले.. थोडक्यात तेलही गेले तूपही गेले... हाती मात्र थुपाटने आले.
साहेबांच्या जीवावर माजलेल्या या जोड गोळीचा हिशेब आपोआप होईल..
ज्यांना लक्षात आले असेल त्यांनी जरूर उत्तर कळवा. ज्यांचे उत्तर बरोबर येईल त्यांचे सन्मानाने स्वागत करू. Plz कळवा.【नाव गुप्त ठेवण्यात येईल】
नंतर आम्ही नावासह लिहून त्यांचे जाहीर ऑपरेशन करणार आहोतच!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments