किरकोळ , वा समज-गैरसमज झाल्याने कौटुंबिक कलह वाढून अनेक संसार दुभंगत असताना अमळनेर येथील महिला अन्याय विरोधी समिती प्रभावी काम करीत आहे.
अन्याय केवळ महिलेवरच होतो असे नाही तर महिलेकडून पुरुषावर देखील अन्याय होतो, अशाने कुटुंबात निर्माण झालेला दुरावा मिटावा व संसार सुखाचा व्हावा या समितीच्या प्रयत्नास मोठे यश लाभले असून आजवर शेकडो संसार उभे केल्याचे समाधान आहे.
या कामात आपणही सहभागी व्हावे असे ज्यांना वाटते त्यांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन धनंजय सोनार यांनी केले आहे.
ज्यांना या कार्यात सहभागी व्हायचे त्यांनी 7972881440 या क्रमांकावर संपर्क केल्यास सदस्य म्हणून सहभागी करून घेण्यात येईल.
ज्यांना इच्छा आहे अशा कोणत्याही वयोगटातील महिला-पुरुष यांनी जरूर संपर्क करावा, देशभरातील कुणीही सभासद होऊ शकतो.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments