गुड्डू गुड डे बाळा
●आधी दिवंगत माजी नगरसेवकाचा मुलगा म्हणून लुबाडले,
●अर्बन/खाशी चे शेअर मिळवून देतो म्हणून अनेकांकडून 2 दोन हजार रुपये उकळले.
●गल्लीतील किराणा दुकानदार, धोबी, न्हावी यांना फसविणारा....
●याने ना. अनिल दादा यांचा PA म्हणून लोकांना फसविले,
●नंतर जरांगे पाटील यांचा कार्यकर्ता बनून नेतेगिरी केली,
●त्या नंतर प्रकाश पाटील झाडीकर यांचे झोरे उचलले..
●आता एका ताईसाहेब यांचा नेता/ कार्यकर्ता?
ज्याने निवृत्त कृषीअधिकारीस 5 हजाराचा चुना लावला.
एका किराणा दुकानदारास फसविले, त्या बद्दल दुकानदाराने भर चौकात फटके दिले!
तिरंगा चौकातील एका गरीब किराणा दुकानात जाऊन 7 हजाराचा माल घेऊन पैसे दिले नाही, मागणी केल्यावर मी दादांचा PA आहे म्हणून धमकावले!
कोण आहे हा ठग? कोण आहे हा बोलबच्चन?
वेळीच ओळखा!!!
व या लबाडा पासून सावध रहा!
जनहितार्थ आवाहन!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments