99 ला दुसऱ्या क्रमांकाची मते जनतेने दिली, दुर्दैवाने यश मिळाले नाही, त्या नंतर जनसंपर्क वाढविला,
4 दशक वैद्यकीय सेवा करताना अनेक लोकांचे प्राण वाचविण्याचे काम करण्याची संधी मीळाली,
कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून शेतकरी हिताचे काम अव्याहत सुरू आहे.
व्यापक जनसंपर्क व सामाजिक योगदान देत असल्याने अमळनेर मतदार संघाचा काया पालट करण्यासाठी आपण आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करू इच्छित आहे, त्या साठी काँग्रेस पक्ष श्रेष्टीकडे मागणी केली असल्याचे डॉ अनिल शिंदे यांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments