माजी आमदार शिरीष चौधरी यांना संपूर्ण मतदार संघातील जनतेने डोक्यावर घेतल्याचे चित्र असून गावागावात त्यांचे होणारे स्वागत व वाढता पाठिंबा लक्षणीय आहे.
उद्या त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पदरमोड करून माता भगिनी व बंधू येणार असून शिरीषदादा नावाचे वादळ दुसऱ्या वेळेस विधानसभा गाठून चमत्कार करेल असे जनमानसात बोलले जात आहे.
सर्व समाजातील लहान थोर, गरीब श्रीमंत शिरीषदादा यांचे साठी कामास लागले असून उद्या फॉर्म भरणे व गुलाल उधळणे असा जनमानस आज तरी दिसत आहे.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments