शेकडो समर्थकांनी केला साहेबराव दादा यांना आग्रह!,,जनतेच्या वतीने अनंत निकम व सचिन बाळू पाटील यांनी पेढे भरवून केले दादांचे स्वागत
!!
कृषिभूषण साहेबराव दादा यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात उमेदवारी मागितली व काल काही इच्छुक उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याचे वृत्त व्हायरल झाल्या नंतर शेकडो कृषिभूषण प्रेमींनी दादांना जवळपास पब्लिक अरेस्ट करून निर्णय बदला असा आग्रह धरला.
जनतेचे प्रेम पाहून दादांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने
तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील व अनंत निकम यांनी कृषिभूषण दादा यासना पेढे भरविले,
, 400 ते 500 कार्यकर्त्यांनी कृषिभूषण पाटील यांना पब्लिक अटक करून आपणच उमेदवारी करावी हा हट्ट धरला होता.
अनंत निकम व सचिन पाटील यांचे सह अमळनेर मतदार संघातील चाहत्यांचे आग्रहास मान देऊन कृषिभूषण दादा विधानसभा निवडणूक लढण्यास तयार झाल्याचे वृत्त सूत्रांनी लोकहितवादीशी बोलताना दिले.
जनतेचे प्रेम, मोठ्या प्रमाणावर जमलेले समर्थक, अनंत व सचिन पाटील यांची चिकाटी अमळनेर विधानसभा निवडणुकीत सत्ता पालट करणारी ठरली तर नवल वाटू नये!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments