आई यंदा दिवाळीला आपण नक्की कोणत्या मामाच्या गावाला जायचं?
बारामती,
ठाणे की
नागपूर ?
मम्मी-गप बस$$$!!
बाळा, आपण आपल्या खऱ्या मामा कडे जाऊ!
ह्या लबाड मामांनी लाडकी ताई-ताई म्हणत 1500 दिलेत खरे पण साखर, तेल, तूप, दूध, भाजीपाला आणि दवाच काय तुझे पप्पाची दारू पण महाग केली मेल्यांनी!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments