हाक दिल्यावर धावून जाणारा धन्वंतरी-डॉ. जी. एम. पाटील!

हसतमुख, सेवाभावी डॉ. जी.एम. पाटील औक्षवंत होवोत!
ग्रामीण रुग्णालय असो, पाटील बाल रुग्णालय असो की कोणत्याही व्यक्तीला आरोग्याची मदत मार्गदर्शनाची गरज असो... डॉ जि एम पाटील धावून येणार हा सर्वांचा अनुभव आहे,
सामाजिक क्षेत्रात देखील डॉ जि एम पाटील यांचे मोठे योगदान असून राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात त्यांचा दांडगा संपर्क आहे. गुणवंतांची कदर करणारा माणूस म्हणून त्यांची खास ओळख आहे.
असे व्यासंगी असलेले डॉ जि एम दादा यांना जन्मदिवस निमित्ताने मनःपूर्वक अभिष्टचिंतन ! 
आजवरील यशस्वी वाटचाली बद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा. 
विथ लव्ह हॅप्पी बर्थ डे दादासाहेब! 
-सर्व वैद्यकीय अधिकारी
-अमळनेर मेडिकल असोसिएशन 
-डॉ जि एम पाटील मित्र परिवार 
-लोकहितवादी परिवार
*जाहिरात 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments