फेसबूक वर घड्याळ व निष्ठा मात्र शरद पवार यांचे कडे अशी टीका टिप्पणी होत असताना राष्ट्रवादी नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
फेसबुकवर असलेला घड्याळाचा फोटो तत्कालीन असून राजकीय धावपळीत तो बदलण्याकडे लक्ष राहिले नाही. माझी निष्ठा आदरणीय शरद पवार साहेब यांचे वर असून मी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे तिकीट मेरीटवर मागितले आहे.
महिला व निष्ठा असलेल्या उमेदवार म्हणून आपल्यालाच न्याय मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments