अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.नामदार अनिल भाईदास पाटील यांचां अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा विकास कामांचा जाहीरनामा प्रकाशन सोहळा तसेच सन्माननीय पत्रकारांशी हितगुज म्हणजेच पत्रकार परिषदेचा कार्यक्रम उद्या सकाळी 10.30 वाजता नर्मदा रिसॉर्ट गलवाडे रोड अंमळनेर येथे आयोजित केलेला आहे..!
विनीत- महायुती अमळनेर विधानसभा मतदारसंघ
(कार्यक्रमा नंतर भोजनाची सोय केलेली आहे)
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments