वकिली क्षेत्रात अल्पावधीतच मोठे यश मिल मिळाले, तो आपल्या सर्वांच्या प्रेमाचा परिपाक आहे. आम्ही तुमच्या विश्वासाला नेहमी खरे उतरू, कायद्याचा अर्थपूर्ण वापर करून वकिली व्यवसायात वाटचाल करू असे ऍड रमाकांत माळी व ऍड सारांश सोनार यांनी यावेळी सांगितले!
अमळनेर येथील प्रसिध्द विधिज्ञ रमाकांत माळी व सारांश सोनार यांचे लॉ ऑफिस (कार्यालयाचे) उद्घाटन रमाकांत माळी यांचे माता पिता रतीकाबाई व सुदाम नामदेव महाजन, सारांश सोनार यांचे माता पिता शुभांगी व धनंजय सोनार यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी ऍड. एस आर पाटील, मा.आ. शिरीषदादा चौधरी, डॉ अनिल शिंदे, मा. आ. अनिल भाईदास पाटील यांचे प्रतिनिधी, dysp वासुदेव देसले, मनोहर नाना पाटील, डॉ रवींद्र बापू चौधरी,खा. स्मिता वाघ, बिल्डर प्रशांत निकम, राजकुमार कोराणी, प्रा अशोक पवार, गौतम मोरे, रवींद्र विसपुते, मीराबाई काशिनाथ विसपुते, पत्रकार संजय सोनार, प्रा एस ओ माळी, डॉ खुशवंत महाजन, डॉ सागर महाजन, कुबेर ग्रुप चे महेंद्र महाजन, प्रा भालचंद्र शेलकर, व्हॉइस ऑफ मीडिया चे सर्व पत्रकार, व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
सोबतच चित्राबाई खरोटे, पूनम खरोटे, प्रतिभा प्रकाश माळी, व गणेश माळी, कार्तिक महाजन, अशोक महाजन कांतीलाल महाजन हरेश्वर महाजन, रवींद्र महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, राजेंद्र माळी, गंगाराम निंबा महाजन, गुलाब ओंकार महाजन, कैलास ओंकार महाजन, सहदेव गोकुळ मगरे प्रा पांडुरंग गोकुळ मगरे, अनिल राजेंद्र महाजन, भाऊसाहेब महाजन, अबू महाजन, भूषण महाजन, महाजन परिश्रम मतिमंद मुलांचे निवासी शाळेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन, पदमालया फोटो स्टुडिओचे दीपक चौधरी, गणेश खरोटे, निर्भय सोनार, जयेश सोनार, प्रतीक विसपुते, प्रज्वल बिसपुते, मल्हार खरोटे विनोद राऊळ, अमेय वाघ, अनिल चौधरी यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते,.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments