अशोक पाटील यांचा मोठा गोतावळा असून लहानात लहान माणसाला ते लांबून ओळखतात.
सर्व समाजात त्यांनी आपली ओळख ठेवत अनोखी छाप उमटवली आहे.
भावी आमदार म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते असा हा आश्वासक चेहरा अमळनेर बाजार समितिचे सभापती म्हणून चर्चेत आला आहे.
त्यांना वाढदिवस अभिष्टचिंतन व भावी वाटचालीस शुभेच्छा.
■शुभ चिंतक■
●अशोक आधार पाटील मित्र परिवार
●कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी, कर्मचारी व सहकारी
●समस्त मित्र , हितचिंतक
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments