दहिवद गावाच्या लोकनियुक्त सरपंच आणि अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालकपद भूषविणाऱ्या सुषमा वासुदेव देसले कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जातात.
Dysp वासुदेव देसले यांचे कुशल मार्गदर्शन व सुषमामॅडम यांचे राजकीय सामाजिक क्षेत्रात व्यापक संघटन, प्रेमळ स्वभाव व विकासाचा ध्यास असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सक्रिय व अभ्यासु सदस्या म्हणून त्यांची छाप आहे.
अमळनेर तालुक्यातील दहिवदच्या सरपंच म्हणून देखील त्यांचे कार्य आठवणीत राहणारे आहे.
सुष्माताई आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
★सुष्माताई देसले आप्त व मित्र परिवार
★दहीवद ग्रामस्थ
★अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी, सदस्य, ब्यापारी कर्मचारी
★समस्त देसले कुटूंबीय
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments