अनिल दादा यांचे समर्थक, कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारीनी कालच नागपुराकडे कूच केले असून अमळनेर मतदार संघात देखील जल्लोष करण्याची तयारी झाली असल्याचे कळते.
आमचे कडून आगाऊ अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.
-अनिलदादा मित्र परिवार,
महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments