महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद नाशिकच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
नांदगाव धोटाणे बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक कैलास भोई यांचा आई वडिलां सोबत सत्कार भाऊसाहेब अहिरे यांच्या हस्ते करण्यात आल
या प्रसंगी खासदार भास्कर भगरे, ज्येष्ठ विधीतज्ञ संघराज रुपवते, शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील, भारत शिरसाठ, सुभाष म्हस्के, संतोष गवई, डी .के.अहिरे, वाल्मिक कापडणे, विजय जगताप, देवेंद्र वाघ, नवनाथ आढाव आदी उपस्थित होते.
कैलास भोई हे अमळनेर येथील भोई वाडा परिसरातील रहिवासी असून सत्कार प्रसंगी सोबत कैलास भोई यांचे आई वडील व सर्व आप्तेष्ट उपस्थित होते
या सर्व मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments