विविध समाजातील मान्यवरांनी दिल्या उदयोन्मुख नेतृत्वास शुभेच्छा.
आदर्श फोटो स्टुडिओ चे छबिदार व्यक्तिमत्त्व असलेले विकासक व सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व समाजातील नागरिकांनी भेटून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सामाजिक, राजकीय, उद्योग व अनेक क्षेत्रात भरारी घेणारे हेमंत पवार यांचे अधिक उंच उडण्याचे स्वप्न पूर्ण होवो असे प्रत्येकाने या वेळी सांगितले.
खाशी, अर्बन, न प सह सामाजिक, शैक्षणिक, राजकिय क्षेत्रातील अनेकांची हेमंत पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती या वरून त्यांचा मित्र परिवार व सामाजिक गोतावळा किती मोठा आहे याचा प्रत्यय येतो.
हॅप्पी बर्थ डे हेमंत!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments