भर रस्त्यात शेकडो ब्रास वाळू साठा असून पालक व विद्यार्थ्यांना अपघातास आमंत्रण देणारी वाळू रस्त्यावर पसरली आहे, या बाबत तलाठी व न प यांचे लक्ष वेधले असता पंचनामे केले आहेत, बॉस निर्णय घेतील.. इतकेच कोरडे उत्तर मिळते,
कुणी निर्णय घेणार की कुणाचा जीव जायची प्रतीक्षा आहे?
वाळू ज्याची असेल त्याने सरकारी कर भरणा केला आहे का? नसेल तर पंचनामे करून देखील कारवाई का नाही? रस्त्यावर वाळू पसरून देखील न प कारवाई का करीत नाही?
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments