अमळनेरचे वैभव 'महाराष्ट्र रत्न' डॉ. अमोघ जोशी यांचे अभिनंदन!

अमळनेरचा वैभवशाली वारसा सुरूच आहे!!
प्रख्यात हृदयरोगतज्ञ  डॉ. अविनाश जोशी यांचे सुपुत्र डॉ, अमोघ जोशी याना दि. २२ रोजी पुण्यात 'महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एव, मध्यम उद्योग मंत्रालय' या विभागाचे अंतर्गत  नोंदणीकृत वैद्यकीय व संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व भरीव योगदान दिल्याबद्दल 'महाराष्ट्र रत्न' पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे अमळनेर नगरीचे नाव इतिहासात नोंद होईल, अमळनेरचा उज्वल वारसा कायम ठेवला या बद्दल डॉक्टर अमोघ जोशी यांचे अभिनंदन! 
डॉ अमोघ यांनी केलेल्या कामा प्रति मेहनत व आई वडील यांचा आशीर्वाद याचे हे फळ आहे, त्यामुळेच शासनाकडून त्यांना 'महाराष्ट्र रत्न पुरस्कार' मिळाला आहे, 
 समस्त अमळनेराची मान उंचावणाऱ्या  डॉ अमोघ जोशी याना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.
खरे तर डॉ अविनाश जोशी व परिवाराचे अभिनंदन!!
लव्ह यु बाळा!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments