अमळनेर येथील न्यू प्लॉट भागात द्रो रा कन्या शाळे समोर वाळू साठा असून वाळू दोन्ही बाजूने पसरली आहे.
या भागात हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनी सह नागरिकांचा वावर आहे,
रस्त्यावर वाळू पसरली असल्याने किरकोळ अपघात रोज होत आहेत, मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
न प प्रशासन या कडे लक्ष देणार का?
तसेच हा वाळू साठा अधिकृत की बेकायदेशीर या बाबत शहर तलाठी व महसूल अधिकारी खातरजमा करून योग्य ती कारवाई करणार का?
अशी मागणी पालक, पाल्य व जाणकार नागरिकांनी लोकहितवादी कडे केली आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments