अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे पुरुष रुग्णाच्या पित्ताशयात असलेले 14 मोठे खडे दुर्बिणीद्वारे (laparscopic chole cytectomy) काढण्यात आले.
ही अवघड शस्राक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात विख्यात सर्जन डॉ अनिल शिंदे, डॉ सौरव पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ वैष्णवी पाटील, डॉ तेजस पातील, डॉ मयुरी जोशी, डॉ अर्जुन पावरा, डॉ परेश पाटील, डॉ सुरेश खैरनार, अलीम शेख, संदीप पाटील यांना यश आले.
रुग्ण, त्यांचे नातलगांनी टीम अनिल शिंदे यांचे आभार मानले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments