शेकडो ब्रास वाळू चा साठा कायदेशीर की बेकायदेशीर?

अमळनेर शहरात मध्यवर्ती भागात मोठया प्रमाणावर वाळू साठा! 
हा वाळू साठा कायदेशीर आहे की बेकायदेशीर? या बाबत शहर तलाठी, तहसीलदार व प्रांत साहेब यांनी चौकशी करून खुलासा करावा अशी मागणी झाली आहे. 
लोकहितवादीला प्राप्त तक्रारी नुसार हा बेकायदेशीर वाळू साठा असल्याचे कळते. 
महसूल विभाग तातडीने कारवाई करणार का? 
या वाळू साठ्या बाबत सविस्तर वृत्त उद्या घेऊन येत आहोत. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments