अमळनेर येथील बहुचर्चित पत्रकार भवन वस्तुतः शासकीय योगाभवन आहे, मात्र बेकायदेशीर रित्या ते काहींनी पत्रकार भवन म्हणून बळकावले असून कोनशिलांवर नावे मिरवली असल्याचे दिसत आहे.
तालुका पत्रकार भवन म्हणून मोठा गाजावाजा करून लाखोंच्या देणग्या देखील गोळा करण्यात आल्या. त्या फस्त झाल्या का? पत्रकार भवन कुठे आहे?
जर हे शासकीय योगा भवन आहे तर मग पत्रकार भवनाचे नावाने गोळा केलेली रक्कम गेली कुठे? हा प्रश्न उरतोच! ज्यांनी लाखो रुपये जमा केले त्यांनी त्याचा जाहीर हिशोब दिला पाहिजे.
विशेष म्हणजे योगा भवन सर्वांसाठी खुले का केले जात नाही? असा सवाल जनता करीत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments