अमळनेर अर्बन बँके समोर खरे तर नगरपरिषदेच्या समोर असलेल्या राजस्थान स्वीट मार्ट ने बेकायदा फुटपाथ बळकावून तसेच अनधिकृत जिना काढून माळा बांधला,
त्या बाबत वेळोवेळी तक्रारी होऊन देखील नगर परिषदेचे मुख्याधिकारी व अधिकारी सुस्त आहेत, ते तक्रारी वाचत नाहीत का?
थेट आपल्या कार्यालया समोर असलेला हा प्रकार त्यांना दिसत नाही का? ते खरेच अनभिज्ञ आहेत की झोपेचे सोंग घेतले आहे? सत्य काय?
या बाबत सविस्तर वृत्त लोकहितवादी न्यूज वर आज रात्री!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments