प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील उपक्रमशील शिक्षक पंकज प्र शिंदे यांना स्वाभिमानी महासंघाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (2024) व बालभारती वर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी मा.श्री आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सुनील पाटील (वाळकी) अध्यक्ष लोक उदय फाउंडेशन, चोपडा यांच्या हस्ते सन्मानपत्र फुलगुच्छ व शाल देऊन सहपरिवार सत्कार करण्यात आला. त्याबद्दल पंकज शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments