अनधिकृत बांधकामाकडे अमळनेर मुख्याधिकारी यांचे दुर्लक्षच!

ओपन टू स्काय म्हणजे काय? 
संजय मूलचंद जैन यांनी नगरभुमापन 3222/क/22 या मिळकतीत अवैध बांधकाम सुरू केले असल्याची तक्रार आहे. 
पूर्वेस व पश्चिम भागात नियमानुसार मार्जिन सोडले नाही, 
एकूणच बेकायदेशीर बांधकाम आहे अशी तक्रार झाली आहे. 
बांधकाम विभाग अभियंता व मुख्याधिकारी यांनी या प्रकरणी दखल घेतली पाहिजे. 
या प्रकरणी गरज पडली तर उपोषण होईल.. सविस्तर वृत्त उद्या! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments